अयोध्या निकालातून एक धडा नक्कीच घेतला पाहिजे की, आम्ही या महान देशाला ‘पाकिस्तान’ बनू देणार नाही!
१२४ कोटी भारतीय जे विभिन्न धर्म, जाती, समुदाय, संप्रदाय आणि भाषिक वर्गाचा एक मोठा समूह आहे. जो गेल्या हजारो वर्षांपासून प्रेम, सौहार्द आणि समन्वयानं एकत्र राहत आलेला आहे, त्याला धार्मिक विद्वेषाच्या आधारावर निर्माण झालेल्या पाकिस्तानसारख्या देशाकडून कुठलाही सल्ला घेण्याची गरज नाही. परंतु यातून एक धडा नक्कीच घेतला पाहिजे की, आम्ही या महान देशाला पाकिस्तान बनू देणार नाही.......